आद्य गुरुकुल
सनातन शिक्षण संकल्प योजना
आपल्या शहरात *गुरुकुल परंपरेचे दीप प्रज्वलित* करण्याची ही एक सुवर्णसंधी! मर्यादित कालावधीसाठी आद्य गुरुकुल कडून विशेष फ्रेंचायसी ऑफर्स
विशेष सूचना:
✔️ ऑफर मर्यादित कालावधीसाठी
✔️ प्रत्येक शहरासाठी मर्यादित फ्रेंचायसी
✔️ आधी येणाऱ्यास प्राधान्य
आपल्या शहरात गुरुकुल परंपरेचे दीप प्रज्वलित करा
📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
📩 Interested असल्यास “GURUKUL” असा मेसेज पाठवा
संस्कार बीज योजना
- संपूर्ण मार्गदर्शन आणि सपोर्ट.
- नेटवर्किंगद्वारे अधिक कमाईची संधी.
- गुणवत्तापूर्ण शिक्षण व व्यवस्थापनाचे तंत्र
- कमी गुंतवणुकीत उच्च नफा मिळवण्याची सुवर्णसंधी !!
- जर तुम्ही दुसऱ्या फ्रँचायझीला रेफर केले तर फ्रँचायझी फी कमिशन मिळेल..
- प्रत्येक फ्रँचायझीला एक समर्पित रिलेशनशिप मॅनेजर दिला जाईल
- सेटअप साहित्य करार साइन केल्यानंतर आणि मुख्य कार्यालयास प्राप्त झाल्यावर पाठवले जाईल
- प्री-नर्सरी ते यु.के.जी. साठी बिल्ट-अप क्षेत्र किमान ४ खोल्या आवश्यक: सुमारे १०००-१५०० चौ.फु.
- कंपनीकडून तुमच्या शाळेच्या पत्त्यावर ट्रान्सपोर्ट शुल्क प्रत्यक्ष अंतरावर आधारित (रु. २५०० ते रु. ९०००) तुम्ही भराल
बदलापूर - मुंबई
बदलापूर केंद्रात ज्ञानासोबत संस्कारांना दिलेले महत्त्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीस मदत करते.
असोदा - जळगाव
असोदा फ्रॅंचायझी आधुनिक शिक्षण आणि भारतीय मूल्यांचा सुंदर संगम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवते.
पंचवटी - नाशिक
पंचवटी येथे योग, ध्यान आणि जीवनमूल्यांसह प्रगत शिक्षणाची अनोखी प्रणाली अनुभवता येते.
वैजापूर - छत्रपती संभाजीनगर
येथील केंद्र विद्यार्थ्यांना संस्कारयुक्त, आत्मविश्वासपूर्ण आणि प्रगत व्यक्तिमत्व घडवते.
गडचिरोली
गडचिरोली फ्रॅंचायझी शिक्षणासोबत मुलांच्या मानसिक व सांस्कृतिक विकासावर विशेष भर देते.
मालेगाव
येथे गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत जीवनकौशल्यांचा अनोखा समन्वय साधून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले जाते.
बाराळी - नांदेड
बाराळी केंद्र विद्यार्थ्यांना संस्कारपूर्ण शिक्षण देत उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करते.
भिवंडी - मुंबई
भिवंडी फ्रॅंचायझी आधुनिक शिक्षण साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना मूल्याधारित शिक्षण देते.
विद्यानगर - परभणी
विद्यानगर केंद्रात ज्ञान, कला, संस्कार आणि व्यक्तिमत्व विकासाचा सर्वंकष संगम आहे.
गगनबावडा - कोल्हापूर
गगनबावडा केंद्र पारंपरिक गुरुकुल मूल्ये आणि आधुनिक शिक्षण एकत्रितपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवते.
लातूर
लातूर फ्रॅंचायझी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला प्राधान्य देत मूल्याधारित शिक्षण देते.
छत्रपती संभाजीनगर
येथील केंद्र भारतीय संस्कृती, योग, ध्यान आणि आधुनिक शिक्षणाचा विलक्षण समतोल साधते.










